Back to feed
I
Ishaan Iyer Good_Morning · Marathi · Life

✍🏻 *माझ्या गोड मिञासाठी दोन ओळी* *आयुष्यातजास्त सुख मिळाले* *तर वळून बघा,* *मी तुमच्या मागे असेन* *पण दुःखामध्ये वळून बघु नका* *कारण तेव्हा मी मागे नाही* *तुमच्या सोबतच असेन...* ☘ *शुभ सकाळ* ☘

155 likes 12 shares
WhatsApp