A
Avni Gupta
humor · marathi · humor
😃😃😃😜😜 वडील - मास्तर आमचा पोरगा अभ्यासात कसा आहे हो ?. . . . . मास्तर - असे समजा की आर्यभट्टने शून्याचा शोध ह्याच्या साठीच लावला होता ....😂😂😂😂😂😂
181 likes
22 shares