T
Tara Reddy
Good_Morning · Marathi · Life
╔•═•-⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱ •═•╗ ║ GOOD MORNING !!!║ ╚•═•-⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱ •═•╝ माणसे येती👫 माणसे जाती🏃🏃 टिकवून ठेवावी ती फक्त नाती. 👪 कुणी हसवती कुणी रडवती. तरी हक्काने मित्र म्हणवती. 🌞🌞🌾🌞🌞🌾🌞🌞🌾🌞🌞 प्रेम घ्यावे प्रेम द्यावे. सगळ्यांनाच आपलेसे करावे. लागले कधी जरी भांडावे. तरी विषय प्रेमाने मांडावे.. 🌱🌱🌻🌱🌱🌻🌱🌱🌻🌱🌱 एकदाच जीवन हे मिळते. हवे तितके मन जोडावे. कधी हसावे कधी रूसावे. रंग हे ही चाखून पहावे. हीच तर मजा खरी मैत्रीची. म्हणूनच मैत्री मध्ये हृदय मात्र सदा शुद्ध ठेवावे.. 🍁🍁🌿🍁🍁🌿🍁🍁🌿🍁🍁 🌞🌞🍄सुप्रभात🍄🌞🌞
55 likes
85 shares