Back to feed
A
Anaya Deshmukh festival · marathi · festival

😂😂😂 विद्यार्थी : सर हा शर्ट खुप छान दिसतो तुम्हाला, अगदी सैराट मधला परश्यासारखा.. 👌👌👌👌👌☺☺☺☺ शिक्षक : ओ थँक्स ! तरीही तुला गणपतीची सुट्टी मिळणार नाही...!! 😏😏 विद्यार्थी : फ़क्त शर्टच छान दिसतो, तोंड तसंच आहे फँन्ड्रीतल्या जब्या सारखं ....!!!!!😄🤣

144 likes 75 shares
WhatsApp