Back to feed
K
Krishna Joshi Good_Morning · Marathi · Life

🌲🌷🌻🌻🌻🌼🌻🌻🌻🌷🌲 "धनवान होण्यासाठी💰 एक-एक कणाचा संग्रह करावा लागतो, *आणि*🌿💎💎 गुणवान होण्यासाठी☺🤓 एक-एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो ..!⏱⏲ ह्या जीवनाचा पैसा ☘💰 पुढच्या जन्मी कामी नाही येत पण ह्या जन्माचं पुण्य😍😍😘 जन्मो जन्मी कामी येतं.😊😇 🌹🌹 🌸🍁🌞 *शुभ सकाळ * 🌹🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻🌹 🌞🍁🌸 🌹🌼🌼🌹🌼🌼🌹🌼🌼🌹🌼🌼🌹

105 likes 41 shares
WhatsApp