Back to feed
S
Saanvi Singh Festival · Marathi · Family

🙏🙏🙏🙏🙏 🌼🌼🌼🌹🌹🌹🌼🌼🌼 आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....🌷🌷 बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी 🌷🌷त्याच्या चरणी प्रार्थना. 🌼🌼🌼🌹🌹🌹🌼🌼🌼 ॥गणपती बाप्पा मोरया॥ 🌻🌻🌻🌳🌳🌳🌻🌻🌻 🌹🌹🍃 || मंगलमुर्ती मोरया॥ 🍃🌹🌹

151 likes 84 shares
WhatsApp