🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव* 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 📖प्लेईंग टू विन - सायना नेहवाल 📖हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे 📖टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख 📖हाफ गर्लफे्ड - चेतन भगत 📖प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर 📖आय डेअर - किरण बेदी 📖ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा 📖इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद 📖सनी डेज - सुनिल गावस्कर 📖द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग 📖झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील 📖छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत 📖श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई 📖वाट तुडविताना - उत्तम कांबळे 📖अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे 📖एकच प्याला - राम गणेश गडकरी 📖कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे 📖यमुना पर्यटन - बाबा पद्मजी 📖पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे 📖सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर 📖गिताई - विनोबा भावे 📖उचल्या - लक्ष्मण गायकवाड 📖उपरा - लक्ष्मण माने 📖एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर 📖भिजली वही - अरूण कोल्हटकर 📖नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर 📖माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर 📖श्यामची आई - साने गुरूजी 📖धग - उध्दव शेळके 📖ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर 📖एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्वास बेडेकर 📖गोतावळा, झोंबी - आनंद यादव 📖जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर 📖ज्वाला आणि फुले - बाबा आमटे 📖बलूतं - दया पवार 📖बारोमास - सदानंद देशमुख 📖आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे 📖शाळा - मिलींद बोकील 📖चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके 📖बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर 📖गोलपीठा - नामदेव ढसाळ 📖जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल 📖मी कसा झालो - प्र.के.अत्रे 📖मी कसा घडलो - आर.आर.पाटील 📖सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर 📖ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील 📖उनिकी - सी. विद्यासागर राव 📖मुकुंदराज - विवेक सिंधू 📖दासबोध, मनाचे श्लोक - समर्थ रामदास 📖बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले 📖गितारहस्य - लोकमान्य टिळक 📖बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे 📖माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे 📖फकिरा - अण्णाभाऊ साठे 📖रामायण - वाल्मिकी 📖मेघदूत - कालीदास 📖पंचतंत्र - विष्णू शर्मा 📖मालगुडी डेज - आर.के.नारायण 📖माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी 📖महाभारत - महर्षी व्यास 📖अर्थशास्त्र - कौटील्य 📖अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय 📖माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी 📖रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद 📖प्रकाशवाटा - प्रकाश आमटे 📖आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव 📖दास कॅपीटल - कार्ल मार्क्स 📖एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल 📖द.गाईड - आर.के.नारायण 📖हॅम्लेट - शेक्सपिअर 📖कर्हेचे पाणी - आचार्य अत्रे 📖कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण 📖ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी 📖शतपत्रे - भाऊ महाजन 📖प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण 📖माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर 📖निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर 📖दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम 📖स्पीड पोस्ट - शोभा डे 📖पितृऋण - सुधा मूर्ती 📖माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे 📖एक गाव एक पानवटा - बाबा आढाव 📖लज्जा - तस्लीमा नसरीन 📖मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग 📖कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ 📖गोल्डन गर्ल - पी.टी.उषा 📖राघव वेळ - नामदेव कांबळे 📖आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर 📖गोईन - राणी बंग 📖सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग
137 likes
79 shares