A
Aditya Bagale
humor · marathi · humor
😂😂😂😂😂😂😂😂 12वी नंतर ग्रॅजुऐशन करणे तितकेच महत्वाचे असते..... जितके मेल्यानंतर तेरावा करणे महत्वाचे असते...... होत काहीच नाही, फ़क्त आत्म्याला शांती मिळते ?????? 😂😂😂😂😂😂😂😂😂
177 likes
83 shares