N
Navya Yadav
Good_Morning · Marathi · Life
🌺🌸🌷🌸🌺🌸🌷🌺🌷🌸🌷🌺🌸🌷🌺 *हरवलेल्या वस्तू शक्यतो परत त्याच जागेवर सापडतात...पण हरवलेला विश्वास परत त्याच जागेवर .? शक्यच नाही...म्हणूनच खरे बोलून एखाद्यास एकवेळ दुःखी करा ,पण एखाद्याचा विश्वास तोडू नका ....!!* *प्रेमळ माणसं* *तुम्हाला कधी वेदना देतीलही,* *पण उद्देश तुमची* *काळजी घेणं हाच असतो.* 🌹* 🌸🌷🌸🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
116 likes
51 shares