M
Myra Das
Good_Morning · Marathi · Good_Morning
☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘✍🏻 *जिवन म्हणजे काय?* *कधी स्वत:लाच फोन लावुन बघा* *लागणार नाही तो व्यस्त दाखवेल* जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण* *स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत..* *☘✍🏻शुभ सकाळ ✍🏻☘*
144 likes
39 shares