Back to feed
N
Nisha Rao humor · marathi · humor

👌👌👌😂 बायको:- अहो ऐकले का ? नवरा :- काय ? बायको :-या वर्षी हळदि कुंकाला मी बायकांना काय देऊ? नवरा :- ५००/- व १०००/- च्या नोटा दे 😂😂😂😂😂😂😂😂😂 आहे ना नवीन 😝😝😝😝😝😝😝😝

238 likes 86 shares
WhatsApp