M
Manav Joshi
Good_Morning · Marathi · Life
💐💐💐💐🙏💐💐💐💐 🌺🌺🌷🌺🌺 सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका. सर्वांचं दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं ह्रदय जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे, *जसे पेराल, तसेच उगवेल.* 💐💐💐💐🙏💐💐💐💐 *💐🙏🌅शुभ सकाळ🌇🙏💐* *🌺🌺🌺🌺* 💐💐💐💐🙏💐💐💐💐
88 likes
29 shares