M
Myra Patel
Good_Morning · Marathi · Good_Morning
💖💖 ⚘_नाते कोणते ही असु द्या_⚘ ⚘ _फक्त ते_ ⚘ ⚘ *_हात आणि डोळ्या सारखे_*⚘ ⚘_असले पाहीजे कारण_ ⚘*_हाताला लागले तर डोळ्यात_*⚘ ⚘ *_पाणी येते_* ⚘ ⚘ _आणि_⚘ *_डोळ्यात पाणी आले_* ⚘ ⚘ _तर ते_⚘ *_पुसायला हातच_*⚘ ⚘ *_पुढे येतात…_*⚘ 🌹🌹 Good morning🌹🌹
200 likes
71 shares