Back to feed
N
Navya Reddy humor · mixed · humor

😂😂😂😂😂😂 कंप्यूटर इंजीनियरिंग च्या मुलीची एका मुलाने छेड काढली... तिने शिवी अशी दिली ... अरे ऐ..................🙋 पेनड्राइव चं झाकण...... पैदाइशी Error...... VIRUSच्या कार्ट्या..... Excelची Corrupt File...... जर 1 Click मारली ना तर ज़मीनी वरुन....... Delete होउन.......म्हसनात Install होशिल....... 😂😂😂😂😂😂😂😂

24 likes 39 shares
WhatsApp