K
Kunal Mishra
humor · mixed · humor
😁😁😁😁😁😂 😎 बंड्या: पप्पा जरा कारची चावी द्या ना😃 ...😙 College ला जायचय😙 👨पप्पा : College ला जायला कारची काय😁 😄गरज??😄 😂 😎बंड्या : काय नाय पप्पा... 20 लाखाच्या गाडीतून😎 जाऊन जरा हवा करायचीय😎 😝पप्पा : हे घे 20 रुपये... 50 लाखाच्या बसमधून 😚जा😚 😅म्हणजे वादळ येईल वादळ.😍.. .😁😁😁😂😂😂😂😝😝😝
44 likes
9 shares