Back to feed
M
Meera Malhotra Love · Mixed · Romantic

❤💗💗💗❤💗💗💗❤ जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर, जीवन हिच नौका तर आई म्हणजे तीर, जीवन हिच शाळा तर आई म्हणजे पाटी, जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी....! 🌹🌷🌷🌹🌹🌷🌷🌹 🌹🔮Love you आई🔮🌹 🌹🌷🌷🌹🌹🌷🌷🌹 ❤💗💗💗❤💗💗💗❤

64 likes 22 shares
WhatsApp