A
Asha Deshmukh
Good_Morning · Marathi · Life
♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻ 💐🌹अपेक्षा अशी असावी , जी ध्येयापर्यंत नेईल.. ध्येय असं आसावं , जे जीवन जगणे शिकवेल.. जगणं अस असावं , जे नात्यांची कदर करेल. नाती अशी असावीत , जी रोज आठवण काढण्यास भाग पाडावीत..! ♻♻।। शुभ सकाळ ।। ♻♻ 😊 तुमचा दिवस आनंदात जावो.."😊 ♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻
180 likes
48 shares