Back to feed
K
Kavya Patel Good_Morning · Marathi · Life

🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸 सांगण्यापेक्षा समजण्यावर.... घेण्यापेक्षा देण्यावर.... आणि बोलण्यापेक्षा करण्यावर भर असेल,तर....... विचार "कृतीत उतरतात" आणि तिथंच ""खरी माणसं घडतात..!!! 🙏 सुप्रभात 🙏 🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿*📚📖📖

214 likes 49 shares
WhatsApp