Back to feed
R
Reyansh Reddy humor · marathi · humor

💗💖💝💓💞💕❤❣💕 बायको: व्हॅलेंटाइन डेला तुम्हाला काय गिफ्ट देऊ ? नवरा: प्रेमानं बघत जा, गोड बोलत जा आणि मान राख जरा, एवढं पुरेसं आहे. बायको: हे असलं गिफ्ट तर मुळीच मिळणार नाही. 😝😝😂😂🤣🤣😝😝

217 likes 76 shares
WhatsApp