Back to feed
S
Sara Kapoor Good_Morning · Marathi · Life

🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿 🌺 शुभ सकाळ 🌺 *ज्योतीचा वापर योग्य केला तर अनेकांचे आयुष्य उजळतं*... पण याच ज्योतीला जर *अहंकाराचा वारा लागला तर*... "वणवा" पेटतो..... 🌿.............🌼..............🌿 *जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते*. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे योग्य..!! 🌿.................🌼................🌿 *स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,* पण.... *एखाद्याच्या मनात घर करणे*, यापेक्षा सुंदर काहीच नसते. 🍃 🌺शुभ सकाळ 🌺🍃 🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿

161 likes 35 shares
WhatsApp