S
Sai Sharma
friendship · marathi · friendship
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 जवळ जवळ सगळ्या दोस्तांची लग्न उरकली, आणि आता कट्टा बी सुना झालाय.. रात्री 10 नंतर कुणाचे बी फोन लागत नाहीत ज्यांचे लागत्यात ते उचलत नाहीत.. आता हॉटेल वर गेल्यावर कुणी बी जास्त जेवत नाही घरच जेवण खायला पळत्यात पहिले सगळे गोवा अलिबाग, लोणावळा, लवासा अशी नाव घ्यायची आता ते तुळजापूर, शिर्डी, पंढरपूर, वणी, अशी नाव घ्यायलीत.... ज्यांच्या तोंडात एकादशीला पण हाडुक असायचं.... आता सोमवार मंगळवार शनिवार पण पकडायला लागल्यात बदलली रे सगळी बदलली दुसर काही नाही ............... .... बायकोचा धाक .. 😆😆😂😂😂😂😂😂
134 likes
63 shares