Back to feed
N
Nikhil Gupta Good_Morning · Marathi · Life

✍🏻 *फक्त वहि-पेन म्हणजे शिक्षण नव्हे* *तर बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग* *म्हणजे शिक्षण* *"ज्याला दुःखातुन सुटका पाहीजे असेल त्याला लढावे लागेल* *आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल* *कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे !"* *🌷 शुभ सकाळ 🌷*

236 likes 45 shares
WhatsApp