Back to feed
A
Aarav Reddy Good_Morning · Marathi · Life

☘🌿☘🌿☘🌿☘🌿☘ *कितीही कोणापासून दूर व्हा* *परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.* *म्हणूनच* *_स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_* 🌸🌸 *शुभ सकाळ* 🌸🌸

129 likes 33 shares
WhatsApp