Back to feed
A
Aditya Reddy humor · marathi · humor

😅😁😅😁😅😅 सूर्यालाही बायको असती तर बरं झालं असतं कंट्रोल मधे राहीला असता. लय तापतो राव हवामान खात्याचं पण ऐकत नाय. 😅😁😅😁😅😅

200 likes 50 shares
WhatsApp