A
Aadhya Gupta
Good_Morning · Marathi · Life
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *आयुष्यात आलेल्या एका "दुखाःमुळे"* *आपण जर "हताश" होऊन बसलो* *तर*.. *पुढे आयुष्यात येणारी "सुखे" आपल्यावर "रुसुन" निघुन जातील* *त्यामुळे*... *जीवनातील" प्रत्येक "क्षण" हा अमुल्य आहे,* *तो आनंदाने जगा...!!!* 🌸 *शुभ सकाळ* 🌸 ☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
254 likes
86 shares