Back to feed
S
Sara Agarwal humor · marathi · humor

😬😬😬😬😬😬 कमाल आहे ना ह्या नवरा -बायकोच्या जोडीची !! एकीकडे काजल लोकांचे दात सफेद करण्यासाठी पेपसोडेंट ची ऍड करते अन दुसरी कडे अजय लोकांचे दात रंगवण्या साठी "विमल" खायचे सल्ले देतोय !! 😂😂😂

223 likes 58 shares
WhatsApp