Back to feed
A
Aarav Rao Good_Morning · Marathi · Life

🌼🌼💖💖🌼🌼💖💖🌼🌼 *हसण्याची इच्छा नसली* *तरी हसावं लागतं.....* *कसं आहे विचारलं* *तर मजेत आहे म्हणावं लागतं.....* *जीवन हे एक रंगमंच आहे* *इथे प्रत्येकाला नाटक* *हे करावचं लागतं.....* 🌹🌹 *शुभ प्रभात* 🌹🌹 🌲🌲💖🌲🌲💖🌲🌲💖🌲🌲

241 likes 29 shares
WhatsApp