Back to feed
R
Rudra Sharma Good_Morning · Marathi · Life

✍✍ *थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात,* *पण त्यांच्या नकळत काही मोरपिसे जमिनीवर तशीच पडून राहतात..* *🍇तसेच् आयुष्यात काही माणसे काही दिवस येऊन जातात,* 🍂आणि आयुष्याच्या वाटेवरती सुखद आठवणी ठेवून जातात..!!🍇 *||देव माझा सांगुन गेला* । *पोटा पुरतेच कमव||* *||जिवाभावाची माणसं* *खुप सारे जमव||* 💞 *शुभ सकाळ*💞

62 likes 47 shares
WhatsApp