A
Avni Mehta
humor · marathi · humor
🤔😅😅😅😅😅😅😅😅😅 मास्तर: गोट्या सांग या ग्रुप वर इतके सदस्य आहेत तर 4/5 लोकच मेसेज टाकतात ............. कारण काय ????? गोट्या: शाळेत फक्त 2/3 मुले हुशार असतात बाकी फक्त भात खायला येतात 😜😃😜😃😜😃😜😃😜
129 likes
7 shares