Back to feed
A
Anika Agarwal humor · marathi · humor

😱😱😱😱😱😱😱 शिक्षक : उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन 😠😠 . . . . . . . बंड्या: ओके सर......पण जरा झणझणीत बनवा. मी भाकऱ्या घेऊन येतो.😁😁😅 😂😂😂😂😂😂

156 likes 50 shares
WhatsApp