Back to feed
N
Nisha Deshmukh humor · mixed · humor

😅😂😂😂😂😂 एखादा रात्री 2 वाजता online दिसला तर आश्चर्य चकित होऊ नका.. . . भाऊ काय gf सोबत नाही बोलत... . . . . . . . ... . समजून घ्यायचं भाऊची Night shift चालू आहे 😅😆😆😆😆😅😅😅 😅🤣🤣😂😝😜😜 -अखिल भारतीय 1st 2nd 3rd संघटना..

22 likes 31 shares
WhatsApp