K
Kabir Das
humor · marathi · humor
😂😂😂😂😂😂😂😂😂 गुरूजी :- चिंटु सांग बरं जास्त नशा कशात आहे ? चिंटु :- पुस्तकात . गुरूजी :- कसं काय ? चिंटु :- उघडलं की झोप येते 😂😂😂😂😂😂😂😂 गुरूजींनी पुस्तक फाटेपर 😂😂😂😂😂😂😂😂😂
224 likes
7 shares