Back to feed
M
Manav Pawar humor · hindi · humor

😂😂😂😂😂😂😂😂😂 काल नेट बंद होते म्हणून रात्री 9 वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली, घरच्यांनी उचलून दवाखान्यात नेले 😝 म्हणे आमचा पोरगा रात्री 2-2 वाजे पर्यंत जागतो आज बेशुद्ध का झाला👌😂😀😃 😜😝😛😜😝😛😜😝😛

80 likes 30 shares
WhatsApp