Back to feed
T
Tara Yadav Good_Morning · Marathi · Life

☘☘🍀🍀🌿🌿🌹🌹 🌹सुविचार🌹 "एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. आयुष्याचे *calculation* खूप वेळा केले, पण "सुख दुःखाचे" *accounts* कधी जमलेच नाही. जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..की "आठवण" सोडून काहीच *balance* उरत नाही". 💐 🙏 *शुभ सकाळ* 🙏💐

209 likes 18 shares
WhatsApp