A Arjun Rao Love · Hindi · Romantic 💓💞💓💓💞💓💓💞💓 जन्म दुसऱ्याने दिला. नाव दुसऱ्याने दिले. शिक्षण दुसऱ्या कडून घेतले. लग्न दुसऱ्याने जुळवले. कामावर दुसऱ्याने लावले. शेवटी स्मशनातही दुसरेच नेणार ... तरीही माणूस इतका घमंड का करतो? 💓💞💓💓💞💓💓💞💓 loveromanticजन्मदुसऱ्यानेदिला 106 likes 16 shares WhatsApp Copy