Back to feed
A
Ayaan Bagale humor · marathi · humor

😂😂😂😂😂 😁नवरा:-देवाने तुला दोन डोळे दिले आहे तरी तू तांदूळातुन दोन खडे काढू शकली नाही.👀😁 😂😂😂😂😂😂 😁बायको:-देवाने तूम्हाला बत्तीस दात दिले तरी तूम्ही 😂दोन खडे चावू शकले नाही😁 😂😂😂😂😂😂😂 😝😝😝😝 😁बायको ती बायकोच! 😁 😝😝😝😝😝

201 likes 64 shares
WhatsApp