S
Sai Mishra
Good_Morning · Marathi · Life
✍ *आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड ".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:* *"स्वार्थासाठी व कामापुरती* *जवळ आलेली माणसे...* *काही क्षणात तुटतात* *पण विचारांनी व प्रेमानी* *जुळलेली माणसे...* *आयुष्यभर सोबत राहतात".* 💐💐🙏 *सुप्रभात* 🙏💐💐
187 likes
12 shares