Back to feed
A
Anaya Mehta friendship · marathi · friendship

😄😄😄😄😄 😎 ​ती वेडी म्हणते​ . ​माझ्यासाठी मित्रांना सोडुन दे​ ☹ . . "आता तिला कोण सांगणार . . मित्र सोडले तर *लग्नात काय हिचा बाप नाचणार*😎 😁😂😂😂😂 ​"दोस्ती शिवाय मस्ती नाय"​ ☝😝😝😝😎😎😎😝😝😝 नव आहे शेर नक्की करा

35 likes 2 shares
WhatsApp