Back to feed
R
Riya Kulkarni Good_Morning · Marathi · Life

🍂🌸🍂 🌼 🌹 🍃🌸🍃 🌹🌼 🍂🌸🍂 💐 *शब्दगंध* 💐 *जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर* *जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात* *शब्द प्रेम देतात,शब्द प्रेरणा देतात* *शब्द यश देतात,शब्द नातं देतात* *शब्द आयुष्यभर आणि आयुष्या नंतरही* *मनामनात जपणारी भावना देतात* *शब्दांचं मोल जपलं की आपलं* *आयुष्यही अनमोल होतं.* 🌺🍀🌺🌿🌼🌸🌼🌿🌺🍀🌺 ✨✨🐚🐚✨✨ 🌺 शुभ सकाळ 🌺

252 likes 47 shares
WhatsApp