S
Sai Bagale
humor · marathi · humor
😃😀😆😝😛😜😀😂😝 एक डॉक्टर पेशंटच्या मागे धावत असतो.. रस्त्यात एक माणूस विचारतो,"काय डॉक्टर त्याच्या मागे का धावतंय ? डॉक्टर सांगतो, "च्या आयला, दरवेळी मेंदूचं ऑपरेशन करायला येतो , . . . . . . . आणि केस कापून झाल्यावर पळून जातो..😝😝 😃😜😝😂😊😀😆😅😀
35 likes
7 shares