Back to feed
S
Saanvi Patel Good_Morning · Marathi · Life

🌷🌿🌷🌿🌷🌷🌿🌷🌿🌷 *नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,* *काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,* *नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,* *_नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं..!!_*🌺🌺 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

216 likes 12 shares
WhatsApp