Back to feed
A
Asha Nair Good_Morning · Marathi · Life

🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀 "नाते-गोते" भरपुर असायला पाहीजे... पण नात्याला "गोत्यात आणणारे"... एकही नाते असायला नको. 🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀 ज्यांनी आज पैसे कमावले ते तर उद्या खर्चच होणार !!! 🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀 आम्ही तर माणसे कमावली आहे ते तर उद्या नक्की कामी येणार.......... 🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀 आयुष्यात माणसं कमावणारा सर्वात श्रीमंत असतो कारण पैसा तर भिकारी पण कमावतो. 🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀 माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे. 🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀 मला दु:ख देण्याची नाही तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे, 🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀 तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची फक्त ओढ आहे ती आपुलकीच्या माणसांची......! 🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀 🙏🏼खास माझ्या आपुलकीच्या माणसांसाठी😊 🌼🍃 शुभ सकाळ 🍃🌼

212 likes 28 shares
WhatsApp