Back to feed
R
Rohan Das humor · marathi · humor

😝😝😝😝😝😝😜😜😜😜😜😜😜😜😜 आई : बेटा तु केस का कापत नाही ? मुलगा : फॅशन आहे आई. . . . . आई. : गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय लहान मुलगी पसंत आहे म्हणून. आता जा नांदायला💃💃💃💃💃💃 😬😬😁😁😁😁😬😁😁😁😬

120 likes 7 shares
WhatsApp