Back to feed
A
Ayaan Reddy humor · mixed · humor

👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 आधी जेव्हा परीक्षा होत्या त्या वेळी tv वर रोज चांगले picture लागत होते 😍😍😍😍😍😍😍😍😍 आणि आता परीक्षा संपली तर एकही चांगला picture लागत नाही आहे 😔😔😔😔😔😔😔😔😔 एक वैतागलेला विध्यर्थी ☹☹☹☹☹☹☹☹☹

75 likes 7 shares
WhatsApp