Back to feed
V
Vihaan Bagale humor · marathi · humor

😂😂😂😂😂😂😂😂😂 एक बेवडा गच्चीतून खाली पडला आजुबाजुचे धावत आले आणि बोलले "काय रे काय झाले"? . .. . . . . . बेवडा: काय माहीत नाय बुवा, मी पण आत्ताच खाली आलोय... 😂😂😂😂😂😂😂😂

11 likes 74 shares
WhatsApp