💦🍃🍂🌀💐🌴💦🍃🍁🌿💦🌰💐💐 *दगड* तोपर्यँत सुरक्षित राहतो जोपर्यँत तो डोंगराबरोबर राहतो. पान तोपर्यँत सुरक्षित राहते जोपर्यँत ते झाडाबरोबर राहते आणि *माणूस* तोपर्यँत सुरक्षित राहतो जोपर्यँत तो कुटुंबाबरोबर राहतो; कारण कुटुंबातून विभक्त होऊन स्वातंत्र तर मिळते, पण संस्कार मात्र लोप पावतात...! चांगली माणस आपल्या जीवनात येणं हे आपली *"भाग्यता "* असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपुन ठेवणं हे आपल्यातली "योग्यता " असते 🍁🌿🍂🍃🍁🌿🍂 🙏🏻 *शुभ राञ *🙏🏻 ⛳💦🍃🍂🌀💐🌴💦🍃🍁🌿💦🌰💐💐
20 likes
77 shares