Back to feed
D
Dhruv Patel humor · hindi · humor

😂😂😂😂😂😂😂😂 भूगोलाच्या लुकडया बाईंनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला:- "मुलांनो पृथ्वी का फिरते?" . . एक कारट लगेच उभ राहिल न म्हणाल... ... ... ... ... ... ... "बाई जरा खात पीत जावा!!! तुम्हाला चक्कर आली असेल..." 😝😝😝😝😝

259 likes 6 shares
WhatsApp