Back to feed
A
Anika Deshmukh humor · marathi · humor

👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 बायकोला सुधरायची सर्वात सोप्पी आयडिया... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . लागले लगेच वाचायला... . . . कामं करा... ... ... बायको सुधरत नसते.😂😂😂😂😂😂 😂😂 माझा एक मित्र काल कट्टया वर *बसल्यावर* सुजल्या चेहऱ्याने सांगत होता ! 😝😝😝 संध्याकाळी बायकोने त्याला खुप म्हणजे खूपच धुतले . कारण अगदी साधसच होत... त्याने उदबत्ती लावताना बायकोकडे पहात फक्त एवढेच म्हटले.... "घरातली पिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, !" 😀😆😂😂😬😁😁

188 likes 24 shares
WhatsApp