Back to feed
M
Meera Mishra humor · marathi · humor

😂😂😂😂😂😂😂😂😂 गुरूजी :- चिंटु सांग बरं जास्त नशा कशात आहे ? चिंटु :- पुस्तकात . गुरूजी :- कसं काय ? चिंटु :- उघडलं की झोप येते 😂😂😂😂😂😂😂😂 गुरूजींनी पुस्तक फाटेपर्यंत मारलं 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 स्वत:लाच स्वत:चा अभिमान केव्हा वाटतो????? जेव्हा परीक्षेत काहीच येत नसतं आणि पाठीमागुन येऊन सर म्हणतात 😄😃 "पेपर नीट धर , पाठीमागचा तुझा पेपर बघतोय" डोळ्यात पाणी येते राव 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

11 likes 6 shares
WhatsApp