Back to feed
K
Kabir Pawar humor · marathi · humor

😂😂😂😂😂👌 एकदा एका बायकोने आपल्या नवर्याला विचारले.. 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗 बायको-का ओ जर मी तुम्हाला 3-4 दिवस दिसले नाहीतर.. 😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌 तुम्हाला कस वाटेल?? नवरा मनातल्या मनात जाम खुष झाला.. 😋😋😋😋😋😋😋😋😋😋 आणि पटकन बोलला.. नवरा-मला तर खूप बर वाटेल आणि मी लय खुष होईल.. 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍 . मंग काय.. . . बायको सोमवारी नाही दिसली.. 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎 . मंगळवारी नाही दिसली.. . 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎 बुधवारी नाही दिसली.. 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎 . गुरूवारी नाही दिसली.. 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎 . शुक्रवारी जेव्हा डोळ्याची सुज कमी झाली.. 🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓 . तेव्हा कुठ थोडी थोडी दिसली! 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

130 likes 75 shares
WhatsApp